म्हसळा तालुका शिवसेने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
आज 23 जानेवारी हिंदुहृदयसम्राट ,सरसेनापती शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज म्हसळा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मा.बाळासाहेब ठाकरे प्रतिमेचे पूजन व शालेय विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आले .यावेळीस तालुका प्रमुख श्री महादेवराव पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते बाळशेठ करडे , श्रीवर्धन मतदार संघ क्षेत्र संघटक रविंद्र लाड ,उपतालुका प्रमुख राजाराम तिलटकर, तालुका संघटक कृष्णाजी म्हात्रे, युवासेना तालुका अधिकारी अमितजी म्हामूणकर, शहरप्रमुख.अनिकेत पानसरे, विभाग प्रमुख हेमंत नाक्ती, श्री अमोल पेंढारी, सरपंच श्री अनंत नाक्ती ,महिला आघाडी प्रमुख सौ. रीमा म्हामूणकर, युवासेना उपशहर अधिकारी कौस्तुभ विलास करडे, म्हसळा शहर संघटक कल्पेश जैन ,राहुल जैन, शाखाप्रमुख संतोष सुर्वे, संतोष उद्धरकर, श्याम कांबळे, .व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी महादेव पाटील, बाळशेठ करडे, रविंद्र लाड,राजाराम तीलटकर, अनिकेत पानसरे आदी मान्यवर यांनी मार्गदर्शन केले.


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा