प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
सिद्धिगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कोल्हापूर आणि सोमजाईमाता क्रीडा मंडळ ट्रस्ट , खरसई - मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने म्हसळा तालुक्यातील खरसई सोमजाईमाता व्यायाम शाळा प्रशिक्षण सभागृह येथे दि . १४ डिसेंबर रोजी स . १० ते सायं . ५ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबाराचे लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे प्रमुख चंद्रकांत खोत , काशिनाथ पयेर यांनी सांगितले
إرسال تعليق