बनोटी येथील इसम बेपत्ता : ग्रामस्थांकडून शोधमोहीम सुरू


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यातील बनोटी गावचे शेतकरी इसम गुरे चरण्यासाठी गेले असता काल संध्याकाळ पासून घरी न परतल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली असून कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शोधमोहिमेत अडथळा येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा