श्रीवर्धन -बोली -नालासोपारा बसला कर्नाळा खिंडीत अपघात. सर्व प्रवासी सुखरूप


संजय खांबेटे : म्हसळा 

श्रीवर्धन -बोली -नालासोपारा बसला पनवेल जवळील कर्नाळा खींडीत समोरून येणाऱ्या ट्रकने ठोकल्यामुळे  सायं .४च्या दरम्यान अपघात झाला . सुदैवाने बस मधील ४४ प्रवासी सुखरूप आसल्याचे सांगण्यात आले.श्रीवर्धन -बोली -नालासोपारा गाडी नं MH o 20 /BL 3230 ही बस पनवेल कडे जात होती त्याच वेळी समोरून येणारा पेण कडे जाणारा ट्रक क्रं .MHo 6/K 3385 ह्या  ट्रकने बेदरकारपणे बसला ठोकले ,  ट्रक तेथेच सोडून पळून गेला.बसचा ड्रायव्हर साईडचा दरवाजा, समोरील व ड्रायव्हर साईडची बाजू ठोकली, बस डीव्हायडर  वर गेल्याने कंडक्टर बाजूकडील दरवाजा जाम झाल्याने  कंडक्टर बाबा साहेब ठोंबरे यानी  प्रसंंगअवधान राखून पुढील बाजूने  बस मध्ये प्रवेश करून  सर्व प्रवाशाना संकटकालीन दरवाजाने बाहेर काडून मार्गस्थ केले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा