म्हसळा भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे शिवजयंती साजरी



आज दिनांक 19 फेब्रूवारी 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता भाजपा जनसंपर्क कार्यालय म्हसळा येथे मा. श्री. कॄष्णा कोबनाक अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली 
    पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रंद्धाजली वाहण्यात आली.
    यावेळी श्री.प्रकाश रायकर तालुका सरचिटणीस, श्री.तुकाराम पाटील तालुका सरचिटणीस, सौ.मिना टिंगरे तालुका अध्यक्ष महिला मोर्चा, श्री.भालचंद्र करड़े तालुका उपाध्यक्ष, श्री.समीर धनसे तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा, श्री.सुनील शिंदे तालुका अध्यक्ष किसान मोर्चा, श्री.जयवंत आवेरे तालुका चिटणीस, श्री.अनिल टिंगरे तालुका चिटणीस, श्री.विजय पाष्टे तालुका सरचिटणीस युवा मोर्चा, श्री.मनोहर जाधव तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती, श्री.प्रशांत महाडिक तालुका चिटणीस युवा मोर्चा, श्री.रावजी घाणेकर, श्री.विश्वनाथ कदम, श्री.सुनील येले, श्री.अविनाश मुंडे व इतर पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा