श्रीवर्धन येथील शिवरदेव क्रीडा मंडळाच्या असंख्य पदाधिका-याचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहिर प्रवेश


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह 
शनिवार दिनांक 23 फेब्रूवारी 2019 रोजी श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष मा. श्री.कॄष्णा कोबनाक व तालुका अध्यक्ष श्री.प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवरदेव क्रीडा मंडळ वडवली च्या असंख्य पदाधिकारी यांनी श्री.पवन कांबळे अध्यक्ष दिघी पंचायत समिती गण युवा मोर्चा, श्री.शाम धुमाल बूथ अध्यक्ष वडवली, श्री.सुरेंद्र बिराड़ी तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा, यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये जाहिर प्रवेश केला.
शिवरदेव क्रीडा मंडळ भव्य आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात संघानी सहभाग घेतला होता. यावेळी श्री.कॄष्णा कोबनाक यांनी कबड्डी संघाना शुभेच्छा दिल्या. यावेळी  श्री.शैलेश खापनकर शहर अध्यक्ष श्रीवर्धन, श्री.संतोष पारधी उपाध्यक्ष श्रीवर्धन, श्री.अविनाश हतिसकर गट अध्यक्ष बोर्ली गट श्री.मंगेश मुंडे शहर अध्यक्ष म्हसळा, श्री.अनिल टिंगरे तालुका चिटणीस म्हसळा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा