मराठी माध्य. शाळा वरवठणे आगरवाडा येथे श्री सोमजाई माता क्रीडा मंडळ खरसई मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप...



प्रतिनिधी,
मराठी माध्य. शाळा वरवठणे आगरवाडा येथे श्री सोमजाई माता क्रीडा मंडळ खरसई मुंबई यांच्या वतीने विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्या प्रसंगी माजी सभापती तथा श्रीवर्धन मतदार संघटक शिवसहकारसेना श्री महादेव पाटील, उपतालुका प्रमुख श्री. अनंत कांबळे, विशाल सायकर, प्रवेश काजारे, श्याम कांबळे, सुजित बोरकर, संस्थापक श्री चंद्रकांत खोत, अध्यक्ष काशीनाथ पयेर, स्थानिक अध्यक्ष श्री नरेश कातळकर, नथुराम खोत, भालचंद्र पयेर आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा