मौजे वडवली तलाठ्यांना मिळणार हक्काचे कार्यालय...


श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे - वडवली सजा कार्यक्षेत्रात वडवली , कुडकी , खारशेत , भावे , वेळास - आगर , मूळ - वेळास अशी सहा महसुली गावं आहेत . गेल्या अनेक वर्षे हे कार्यालय भाड्याच्या जागेत कार्यरत आहे . ते कार्यालय आता काही दिवसातच स्वतःच्या मालकीचे होणार आहे . श्रीवर्धन तहसील कार्यालयातील कार्य क्षेत्रांपैकी वडवली सजा हे एक कार्यक्षेत्र . या कार्य क्षेत्रात वडवली , कुडकी , खारशेत , भावे , वेळास - आगर , मूळ - वेळास अशी सहा महसुली गावं येतात गेली कित्येक वर्षे वडवली - सजा तलाठी कार्यालय है  भाड्याच्या जागेत कार्यरत आहे . 
मात्र कर्तव्यदक्ष , कार्यक्षम तलाठी ज्यांना या अगोदर कोणालाही जमले नाही ते कार्य विद्यमान तलाठी यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या पुढाकारातून विभागातील दानशूर व्यकींना संकल्पना सांगितली व संकल्पनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला . ती संकल्पना चांगल्या पद्धतीने आणि राबविली बांधकामाला सुरवातही झाली . हा हा म्हणता महसूल खात्याच्या मालकीची वास्तू उभी राहिली . येत्या काही दिवसातच नव्या वास्तूत वडवली - सजा हे कार्यालय कार्यरत होईल असे समजते . 

श्रमदानातून राहिली वास्तू उभी
देणाऱ्याचे हात हजारो . . , देणाऱ्याने देत जावे , घेणार्याने घेत रहावे . . या प्रमाणे दानशूर व्यक्तींनी इमारतीला लागणारे साहित्य पुरविले. बांधकाम ठेकेदारांनी कामगारांच्या श्रमदानातून हा हा म्हणता वास्तू थोडेच काम शिल्लक आहे. ते ही हा हा म्हणता पूर्ण होईल . माणसाची इच्छाशक्ती दांडी उभी राहिली . असेल तर काहीही शक्य आहे . याचे प्रात्यक्षिक विद्यमान तलाठी रवी करचे यांनी करून दाखवले आहे त्यामुळे या परिसरात त्यांचे कौतुक होत आहे . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा